नगर पंचायतीचे आरक्षण सोडत निवडणूक आयोगाकडून रद्द.

Bhairav Diwase

मुंबई:- मराज्यातील 113 नगर पंचायतीचे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी काढलेले आरक्षण राज्य निवडणूक आयोगानी रद्द केले असून, नविन सोडत आता 15  नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्यांचे आदेश राज्य निवडणूक आयोगानी दिले आहे.
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाचे सोडतीत सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन होत नसल्यांचे दिसून आल्याने या सोडती रद्द करण्यात आल्या आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन होईल यादृष्टीने नवे आरक्षण सोडत काढण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगानी दिले आहे.

संपुर्ण माहितीसाठी खालील दिलेले फोटो पाहावे....
👇👇👇👇👇👇