मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर, भव्य रक्तदान शिबीर, वृद्धाना काठी वाटप, स्वरानंद अर्केस्ट्राच आयोजन.
★ 20/112021 रोजी मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर
स्थळ:- राज राजेश्वर सभागृह, पोंभुर्णा
वेळ:- सकाळी 10.00 वाजता
★ 21/11/2021 रोजी भव्य रक्तदान शिबीर
वेळ :- सकाळी 10.00 वाजता.
स्थळ :- जि. प. शाळा जुनगाव.
★ 21/11/2021 रोजी वृद्धाना काठी वाटप.
वेळ:- दुपारी 2.00 वाजता
स्थळ:- जि. प. शाळा जुनगाव
★ 21/11/2021 रोजी स्वरानंद अर्केस्ट्रा चंद्रपूर
वेळ:- रात्री 7 वाजता.
स्थळ:- जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा जुनगाव.
आयोजक:- देवरावदादा भोंगळे मित्र परिवार तालुका पोंभुर्णा.