जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दुचाकीच्या अपघात दोन जण गंभीर जखमी #accident


कोरपना:- दि. ७ डिसेंबर रोज मंगळवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान गडचांदूर येथे दूचाकीस्वार आपल्या गाडीने जात असताना अचानकपणे मागून येणाऱ्या दूचाकीवरुन अनोळखी इसमानी जोरदार धडक देवून पळ काढले. व समोर जाणाऱ्या दूचाकीवर बसलेल्या दोन इसमाला जबर मार बसला.
त्यांना रस्त्या वरुन ये- जा करणाऱ्या लोकांच्या मदतीने खाजगी गाडीने ग्रामिन रुग्णालय गडचादूर येथे हलवण्यात आला आहे.
वृत्त लिहेपर्यंत गंभीर जखमीचे नाव कडू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत