💻

💻

आगीत घर जळुन खाक #fire

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथिल दगडु कासार यांच्या घराला आग लागुन आगीत पुर्ण पणे घर जळुन लाखोंचे नुकसान झाल्याची घटना दि.२१/१२/२०२१ रोज मंगळवार ला रात्रीच्या सुमारास घडली.

अचानक शाटसर्कीट मुळे हि आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. व घराला आग लागताच सामाजीक कार्यकर्ते ताजुदिन शेख यांनी आपल्या परीने पुर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन आग विजवण्याच प्रयत्न केले व टेकामांडवा पोलीस स्टेशला माहिती मिळताच टेकामांडवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पुढील तपास करित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत