गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार
चंद्रपूरः- एका अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तिन युवकांनी चार महिण्यांपुर्वी आळीपाळीने अत्याचार करुन गर्भवती केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव मोरे येथे घडली. फिर्यादीवरुन दिनांक १० डिसेंबर ला आरोपी सौरभ ढवस,रोशन कष्टी,मनोज पाल सर्व राहणार नवेगाव मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. संपुर्ण माहिती थोडक्याच वेळात