Top News

मानवाचे व्यक्तीमत्व विकसीत करून आदर्श समाज निर्मान करणारा बौद्ध धम्म:- प्रा. बाजीराव रामटेके #sindewahi

रत्नापुर येथील बौद्ध धम्म मेळावा संपन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- रत्नापुर तथागत गौतम बुध्द यांनी बौद्ध धम्माची स्थापना केली तोच बौद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंनी 14 आक्टोबर 1956 ला नागपुर येथे धम्मक्रांती घडवून धम्मदिक्षा दिली. मानवाला विकसीत रुप या बुध्दाचे रूपाने साकार झालेले आहे बुध्दाच्या अगोदर मानवाला जागृत करण्याचा पर्यत्न कोणी केला नाही या धम्मात मानवांनी सर्व मानव जातीशी कसे वागावे आणी त्यांची कर्त व्य काय? हे पंचशिलेत सांगीतले आहे बुद्धांनी चार आर्यसत्य सांगीतले आहेत आणी मानवाला आपला विकास कर०यासाठी अत्यंत महत्वाची आहेत बौद्ध धम्म हा मानवाला निर्भय बनवितो भारताच्या सांविधानाची प्रास्ताविका ही बुद्ध धम्माची नितीमुल्य आहेत म्हणुन मानवाचे व्यक्तीमत्व विकसीत करून आदर्श समाज निर्मान करणारा बौद्ध धम्म आहे असे परखड मत रत्नापुर येथील उमा नदी घाटावरील धम्मभुमीबर आयोजीत धम्म मेळाव्यात प्रा बाजीराव रामटेके यांनी व्यक्त केले
🙂
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर शिवणी मार्गावरील उमा नदी घाटावर रत्नापुर ,शीवणी व नाचनभट्टी येथील बौद्ध समाज बांधवानी निर्मान केलेले धम्मभुमी हे प्रेक्षनिय स्थळ आहे दरबर्षाला 25 डीसेंबर ला येथे धम्म मेळावा आयोजीत केला जातो या वर्षाला सहावा धम्म मेळावा नुकताच पार पडला वरील धम्म मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी सेवा निवृत लेखा परीक्षक वामनराव रामटेके हे होते प्रमुख अतिथी म्हनुन डॉ प्रेमकुमार खोब्रागडे सिंदेवाही प्रा बाजीराव रामटेके माजी सरपंच तथा माजी अध्य्क्ष सदाशीव मेश्राम धमभुमी विकास सेवा समीती अध्यक्ष गजानन मेश्राम उपाध्यक्ष बंडु खोब्रागडे रमाबाई महीला मंडळ अध्यक्ष दुर्मीला रामटेके ज्योती अलोनेआदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते सोबत वंदनीय भंते त्रीशरन चंद्रपूर हे होते यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले व त्यांनी सर्वाना बुध्द वंदना ग्रहण केली तथागत बुध्द वडॉ बाबासाहेब यांचे प्रतीमेचे पुजन व माल्यार्पन करूण कार्यक्रमाला सुरवात झाली यावेळी उपस्थीत पाहुणांनी सुध्दा तथागत बुध्द व त्यांचा धम्म यावर सखोल व विस्तृत असे मार्गदर्शन करून डॉ आंबेडकरांनी या धम्माची दीक्षा का घेतली हे पटवून दीले
🙂
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन मेश्रम यांनी केले संचालन दिवाकर मेश्राम यांनी तर आभार वामनराव रामटेके यांनी मानलेत वरील कार्यक्रम यशस्वी करव्या साठी धम्मभुमी विकास सेवा समीती पदाधीकारी व सदस्य तसेच बौध्द समाज रमाबाई महीला मंडळ व री वि फे शाखा रत्नापुर शिवणी येथील सर्वांनी परीश्रम घेतलेत रात्रो बुध्द भीम गींताचा कार्यक्रम पार पडला व सर्वाना स्नेह भोजनाचा आस्वाद घेता आला.
🙂

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने