Top News

भाजयुमोच्या प्रदेश सचिव पदावर करण देवतळे यांची नियुक्ती #chandrapur

चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष करण संजय देवतळे यांची नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने