Top News

उभ्या असलेल्या मॅजिक ऑटोने घेतला पेट #fire #firenews

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- मुल येथील जुन्या रेल्वे लाइन जवळ नगर परिषदेने नव्याने बांधकाम करण्यात येत असलेल्या संकल्पित बगीच्या समोर जागेवरच उभा असलेला मॅजिक ऑटो पेट घेतला. ही घटना दिनांक 8 जानेवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
रवि कल्लुरवार यांच्या मालकीची टाटा मँजीक (MH34-D-2455) गाडी बंद असताना अचानक पेटली. आजू बाजूचे आटो चालक धाऊन जाऊन विझवण्यासाठी प्रयत्न केला परंतु आगीचा भडक चांगलाच भडकला होता. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने