Click Here...👇👇👇

मागासवर्गीय हायस्कूल वासेरा येथील विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्वृत्ती परीक्षेत पात्र #sindewahi

Bhairav Diwase
0 minute read
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मागासवर्गीय हायस्कूल,
वासेरा येथील विद्यार्थी साहील ईश्वर धात्रक हा विद्यार्थी पात्र झाला आहे.त्या निमित्याने त्याचे अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. पात्र विद्यार्थी याला शाळेच्या वतीने डायरी आणि पेन देऊन गौरविण्यात आले.आणि त्याला पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.