गंगापूर येथील नाथजोगीच्या पाड्यावर शिवजयंती साजरी #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- तालुक्यातील गंगापूर नविन येथील नाथजोगी समाजाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या मुर्तीला अभिषेक व पुजाअर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे पोंभूर्णा शहर अध्यक्ष गणेश वासलवार,सुरज गोरंतवार, भटक्या विमुक्त एन.टी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रणपती वडस्कर, पोलिस पाटील गजानन गेलकीवार,राकेश गद्देकार, मनोहर सोपनकर,आनंद सावंत,सुदाम वडस्कर,राजू कस्तूरे यांची उपस्थिती होती.