Top News

पोंभुर्णा येथे नेञ चिकित्सा तथा चष्मे वाटप शिबीर संपन्न #pombhurna

पोंभुर्णा:- श्री. माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा आयोजित माजी अर्थ नियोजन मंञी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्नातून भारतीय जनता पार्टी तालूका पोंभूर्णा, भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा शहर यांच्या वतीने दि. २३ मार्चला नेञ चिकित्सा तथा चष्मे वाटप शिबीर संपन्न झाला.
यावेळी हजारोच्या संख्येने नेञ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्या पैकी १५० नेञ शस्ञक्रिये करीता पाञ ठरले व पाचशेहून अधिक नेञ चष्म्या करीता पाञ ठरले.🌄
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शैलेश बैस, श्री. माता कन्यका सेवा संस्था सचिव राजू सूरावार, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार, माजी प. स. सदस्य विनोद देशमुख, न. प. नगराध्यक्षा सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरसेवक महेश रणदिवे, लक्ष्मण कोडापे, दर्शन गोरंटीवार, नगरसेविका रोहीणी ढोले, श्वेताताई वनकर, आकांशी गेडाम, नंदा कोटरंगे, उषाताई गोरंतवार, शारदा गुरनुले,
तसेच नंदकिशोर तुम्मुलवार, रुषी कोटरंगे, गजानन मडपूवार, रोशन ठेंगणे, मोहन चलाख, रजिया कुरेशी, वैशाली बोलमवार, नेहा बघेल, तुळशिराम रोहणकर, विनोद मारशेट्टीवार, पांडूरंग पाल, पुरुषोत्तम गव्हारे, केशव गेलकीवार, श्रीकांत वडस्कर, संजोग शिरभय्ये, सागर बिरादर, आदित्य तुम्मुलवार, मंजूषा ठाकरे, वैशाली वासलवार, राजू ठाकरे, अजित जंबूलवार, आकाश वडपलीवार, विनोद ठाकरे, मंगेश उपरे, बंडू नैताम, बंडू लेनगुरे, बंडू बुरांडे, किशोर पुप्पलवार, संजय सातपुते, वैभव पिंपळशेंडे, श्यामसुंदर मडावी, गुरुदास पिपरे, क्रिष्णा वासलवार, अमन गुरनुले, पंकज कोटरंगे, सर्व पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने