पहिल्याच पाऊसाने पाटण रस्ता झाला चिखलमय... #Chandrapur #Jivati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- सद्या घडिला गडचांदुर ते परमडोली रस्त्याच डाबंरीकरणाच काम वेगाने सुरु असुन काही गावाच्या ठिकानी सिमेंट कॉंक्रेट रस्ता आहे. अस्यातच पाटण येथुन पुर्णपने रस्त्याच काम झालेला नाहीत. यात खुदाई करुन असलेल्या रस्त्यावर नुसता माती पडुन आहे या वरुन ये-जा करायच म्हटल तर तारेवरची कसरत करावी लागत आहे व पहिल्याच पाऊसाने या रस्त्यामुळे लोक त्रस्त झाले आहे.
चिखलातून दुचाकी वाहणे पुर्ण पने फसुन जाम आहेत. लोकांना याचा चांगलाच त्रास सहम करावा लागतो आहे. पहिल्याच पाण्यात इतक्या मोठ्याने रस्त्यवर चिखल होऊन चक्का जाम झाल तर समोर येणाऱ्या पाऊसात या रस्त्याने प्रवास कसा करावा याची चिंता जनतेला लागली आहे.