जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जागतिक श्रमदान दिन व स्वच्छ्ता अभियान मोहीम #chandrapur #sindewahi


प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा ची साफसफाई
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सामाजिक दायित्व जपताना गावांच्या किंवा लोकांच्या विकासासाठी विनामोबदला शारीरिक कष्ट, किंवा लोकसहभागातून श्रमदान करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, पुढाकार घेऊन उपक्रम राबवितात. आज जागतिक "श्रमदान दिनी" प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे संपूर्ण आरोग्य केंद्राची साफसफाई करण्यात आली.
आरोग्य केंद्रांसमोरील पटांगणाची साफसफाई करताना आरोग्य केंद्र वासेरा येथील ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर, पत्रकार महेंद्र कोवले, काँग्रेस कमिटी सचिव संजय कपकर, Dr. मुंगले मॅडम वैद्यकीय अधिकारी, एस. एम. मेश्राम sc-टेकरी, एस डब्लू दुधनकर sc-सिंदेवाही, प्रविना गोंडाने sc-शिवणी, एस.एस हलदार sc-गडबोरी, Dr कोमल सूर्यवंशी sc-गडबोरी, वंदना चहाणकर sc-लाडबोरी, पोर्चलवार मॅडम आरोग्य सहाय्यक phc, ए. एल इरबतुलवार आरोग्य सहाय्यक phc, कु. मंजुषा बोळेवार ,होमदेव सोनूले औषध निर्माण अधिकारी, महंत एम शेंडे mpw लाडबोरी, विरेन्द्र मेश्राम कोविड योद्धा, कविता, यामीना, वनिता मदतनीस ,सुरेश दंडेल वाहनचालक ,उमेश उईके परिचर, चहांदे परिचर इत्यादी त्या उपस्थिती त श्रमदान दिन साजरा करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत