राज्यातील 'पोलीस अधीक्षक' दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या #chandrapur #police

Bhairav Diwase

चंद्रपूर जिल्ह्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
चंद्रपूर:- राज्यातील 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस उपायुक्त (DCP), अपर पोलीस अधीक्षक (Addl SP) दर्जांच्या पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी (दि. 08) याबाबचे आदेश काढले आहेत.


बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे

1. अक्षय अशोक शिंदे (पोलीस उपायुक्त नागपूर शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, जालना

2. अतुल वि. कुलकर्णी (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद
3. नंदकुमार ठाकूर (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, नांदेड ते पोलीस अधीक्षक, बीड


4. बाळासाहेब पाटील (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर ते पोलीस अधीक्षक, पालघर