(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- पैश्याचा व्यवहारातून एका तरूणाला काही तरूणांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या तरूणाचे हातपाय दोरीने बांधले अन् पाठीवर मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकून दिले. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला.
ही घटना जिल्ह्यातील मोरवा येथे घडली. प्रविण घिवे असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून विहीरीतील मृतदेह बाहेर काढल्याची माहीती आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त काही वेळात...