माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकूडे यांनी राजुरा तालुक्यात भरभरून निधी खेचून आणला त्याचीच प्रचिती 23 तारखेला धिडशी चार्ली व रामपूर या गावात एकूण 53लक्ष 72हजारांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमातून दिसून येते.
गावागावातील मंजूर समस्त विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री मान हंसराजजी अहिर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी सुनिल उरकुडेंकडे जी प चंद्रपूर मध्ये राजुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व म्हणून सभापती पदाची धुरा दिली त्याचा त्यांनी कार्यक्षमतेतून जनतेला न्याय मिळवून देणासाठी यशस्वी प्रयत्न करत कार्यकाळ पार पाडला आम्ही ठेवलेल्या विश्वासावर सुनिल सभापती म्हणून खरे उतरले याचा पक्षाला कौतुक राहील असे समाधानकारक उदगार स्वतः माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांनी केलें आणि जबाबदारी चोख रित्या पार पडल्याबद्दल यशस्वी सभापती म्हणून अहिर यांनी सुनिल उरकुडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
तर पक्षाने व पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास ठेवून सभापती पद देऊन जिल्ह्याचा भार आपल्यावर टाकून विश्वस दाखविल्या बद्दल सुनील उरकुडे यांनी पक्षाचे जाहीर आभार मानले.
सदर संपूर्ण कार्यक्रमात राजू घरोटे, तिवारीजी,कु रितू हनुमंते सरपंच धिडशी,राहुल सपाट उपसरपंच, समस्त ग्रामपंचायत सदस्य, मधुकर काळे,dr काकडे,सुरेंद्र आवारी सरपंच चार्ली,सचिन धांडे उपसरपंच,रवींद्र थिपे अध्यक्ष सोसायटी,आनंदराव मलेकर, पो पा, पांडुरंगजी देवळकर,नथु लोनगडगे,मंगेश दरेकर, रामपूर सरपंच सौ वंदना गौरकर,उपसरपंच सौ सुनीता उरकुडे, सदस्य जगदीश बुटले रमेश झाडे, कुदिरपाल, ताकसांडे, कोलगावचे पुरुषोत्तम लांडे,सचिन शेंडे, प्रकाश फुटाणे,प्रकाश उरकुंडे,कवडू ठेंगणे,रामा घटे, मारोती जानवे,शंकर उरकुडे,दिनेश वैरागडे, गणपत उरकुडे,अक्षय निब्रड,कृष्णा खंडाळे, राजू झाडे,विजय मलेकर, शेंडेजी, अविनाश सायंकर, विनोद ठावरी व आजी माजी समस्त पदाधिकारी,व इतर मान्यवर मंडळी उपस्थित सर्वांनी माजी मंत्र्यांचे व सभापती चे आभार मानले