Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #floodsituation #Floods #nagpur #wardha #chandrapur #Maharashtra #vidarbha

 असा असेल उपमुख्यमंत्री यांचा दौरा....

चंद्रपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. ही आपत्कालीन परिस्थिती (Emergency situation in Vidarbha) असून आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत असे ते म्हणाले. उद्याला वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार (Fadnavis will visit Chandrapur) असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विदर्भाची आढावा बैठक घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 
असा असेल उपमुख्यमंत्री यांचा दौरा....

नागपुरात विमानतळावर काल साधला पत्रकांराशी संवाद..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत