चंद्रपूर:- चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात उडी घेत एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना दि. १८ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली. वृत्त्त लिहीत पर्यंत त्या इसमाची नाव कळू शकले नाही.
या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला व पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचाव पथकाच्या साहाय्याने मृतकाचे शव पाण्याबाहेर काढले, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.