राजुरा मुक्तीदिन निमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार व ठाणेदार राहूल चव्हान यांचा सत्कारराजुरा:-  राजुरा येथे राजुरा मुक्तीदिन निमित्त सोहळा पार पाडला. त्या सोहळ्यात वरिष्ठ अधिकारी व इत्तर मान्यवरांच्या उपस्थित होते. राजुरा मुक्तीदिन सोहळ्यात अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले होते. जसे जिवती तालुक्यातील बंजारा समाजातील पहिले वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार....  त्या निमित्त पवार साहेबांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आणि अभिनंदन करण्यात आले.
तसेच विरूर पोलीस स्टेशन मध्ये असलेले ठाणेदार साहेब राहुल चव्हाण जी यांनी 35 प्रवासी बस पाण्याच्या पूर मध्ये फसली होती आणि त्या मधून सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जीव वाचवला त्या बद्दल चव्हाण साहेबाचे  सत्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत