Click Here...👇👇👇

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा उत्कृष्ठ गणेश देखावा #chandrapur #Rajura

Bhairav Diwase

व्यस्त कामातूनही वनकर्मचाऱ्याची यावर्षीही गणेश देखावा परंपरा कायम
राजुरा :- नेहमी वनसंरक्षनांच्या व्यस्त कामातून वेळ काढून आपल्या सुप्त कलेला वाव देत दरवर्षी राजुरातील क्षेत्र सहायक संतोष संगमवार सामाजिक विषय घेऊन गणेश देखावा करीत असतात.
यावर्षी त्यांनी स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सवावाचा तिरंगा दाखविणारी देखावा तयार केला आहे हा देखावा पर्यावरणपूर्वक टाकाऊ कागदी ग्लास आणि तीन रंगात त्याला बसवून उत्कृष्ठ देखावा केला आहे हा देखावा तयार करण्यासाठी त्यांची पत्नी व मुलगीही हातभार लावित असते.


यावर्षीच्या हा देखावा पहाण्यासाठी मित्र परिवार,आणि ,राजुरा वासीय बरीच मंडळी संगमवार यांचे घरी येऊन देखावाबद्दल प्रशंसा करीत आहेत