Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

सरदार पटेल महाविद्यालयात स्वच्छता अभियान #chandrapur


राष्ट्रीय सेवा योजनाचा उपक्रम
चंद्रपूर:- आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी महाविद्यालयात परीसर स्वच्छ केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत