कोरपना:- "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अंतर्गत ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे 30 सप्टेंबर 2022 ला सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपावेतो गरोदर मातांची तज्ञा मार्फत तपासणी करण्यात येत असून रुग्णसेवा diagnostic सोनोग्राफी सेंटर गडचंदूर येथे मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे.
गरोदर मातांनी व लाभार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घटे यांनी केले