Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूर महानगरात नूतन अभाविप नगर कार्यकारिणी घोषित #ABVP

चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी संघटना असून गेल्या ७४ वर्षांपासून शैक्षणिक परिवार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यावर्षी चंद्रपूर महानगरात नूतन अभाविप नगर कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
यावेळी प्रस्तावीक जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार यांनी केले. कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन अभाविप चे पूर्व कार्यकर्ते व गोंडवाना विद्यापीठ अधिसभा सदस्य गुरुदासजी कामडी आणि चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री अमित पटले यांनी केले. निवडणूक अधिकारी म्हणून अभाविप चे पूर्व कार्यकर्ते व बजाज पॉलिटेक्निक चे प्राचार्य सतीश ठोंबरे यांनी अध्यक्ष प्रा. पंकज काकडे आणि महानगर मंत्री रोहीत खेडेकर यांची घोषणा केली. चंद्रपूर महानगर संघटन मंत्री ऋतिकजी कनोजीया यांनी पुढिल प्रकारे नूतन कार्यकारिणी घोषित केली.
नगर सहमंत्री पियूष बनकर, कैवल्य तन्नीरवार, सृष्टी डवरे, भाग्यश्री नागापूरे, प्रियंका चीताळे, महाविद्यालय प्रमुख भूषण डफ,महाविद्यालय सहप्रमुख शिवाणी वैद्य, चैतन्य जोशी, कार्यालय मंत्री तन्मय बनकर, कार्यालय सहमंत्री कुष दवे, सेवाकार्य प्रमुख(SFS) प्रथमेश ठाकरे , सेवाकार्य सहप्रमुख(SFS) नयन हिमके, विकासार्थ विद्यार्थी (SFD) प्रमुख आर्यन मानकर,विकासार्थ विद्यार्थी (SFD) सहप्रमुख कुणाल गचकेशवर , तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य (TSVK) प्रमुख मंगेश सूर्यवंशी, तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य (TSVK) सहप्रमुख रोहीत गिरीपुंज, वस्तीगृह प्रमुख रामेश्वर माळगे, वस्तीगृह सहप्रमुख कृष्णा मुलगीर, कलामंच प्रमुख आदिती देव, कलामंच सहप्रमुख रिद्धी अग्रवाल, सोशल मिडिया प्रमुख प्रतीक लोनगाडगे, सोशल मिडिया सहप्रमुख हर्ष भांदकर, हर्ष उरकुंडे, आंदोलन प्रमुख केतन बोकारे,, कोष प्रमुख कमलेश सहारे, स्वाध्याय मंडळ प्रमुख कृता देवईकर ,स्वाध्याय मंडळ सहप्रमुख केवल मेहता, क्रिडा प्रमुख वेदांत साकुरे, क्रिडा सहप्रमुख पार्थ जोशी, विधी विद्यार्थी कार्य श्रेया जयस्वाल, मिडीया प्रमुख अमोल मदने, मेडीवीजन प्रमुख यश पानपटवार,मेडीवीजन सहप्रमुख तेजस तुले, फार्माविजन प्रमुख समीर माडुरवार, शोध विद्यार्थी कार्य प्रमुख गणेश उपरकर,शोध विद्यार्थी कार्य सहप्रमुख अमोल बोरकुटे, जनजाती कार्य जयेश चीकराम सदस्य म्हणून कुणाल झोडे, शिवम वाघमारे, हिमांशू हिराणी, हर्ष जयस्वाल, रोहिणी ठाकरे, ऋजुता जुमडे, मानसी देवईकार, मानसी कामडी, स्वरा , वैदेही मुडपल्लीवार, प्रा. योगेश येणारकर ,शैलेश दिंडेवार, बाळा भडगरे, शक्ती केराम आणि अमित पटले यांची घोषणा करण्यात आली. यावेळी मंत्री प्रतिवेदन जिल्हा संघटन मंत्री बाळा प्रशांत भडगरे व आभाप्रदर्शन यश चौधरी यांनी केले. नूतन कार्यकारिणीचे शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत