इंदिरानगर येथे आकाश मस्के मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिर संपन्न #chandrapur #blood #blooddonation #Deoraobhongade #Akashmaske

महाराष्ट्र राज्य ब्रेकिंग १What'sup group link 
👇👇👇👇👇


चंद्रपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष आदरणीय मा. ना. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार (sudhir mungantiwar)  यांचे धाकड शिष्य आदरणीय देवराव दादा भोंगळे (Deorao bhongade) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर इंदिरानगर येथे संपन्न झाले 63 रक्तदात्यांनी रक्तदान करून देश सेवा करण्यात आली.

या रक्तदान शिबिराच्या उद्घाटक माजी उपमहापौर श्री.राहुल भाऊ पावडे (Rahul Pawade) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलतांना रक्तदान म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तीने स्वेच्छेने स्वतःच्या शरीरातून रक्त काढून देण्याची क्रिया आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णांना रक्त मिळाले नाही तर त्या रुग्णांच्या जीव जाऊ शकतो अशा वेळी एक मानवाचे रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचू शकते.
भारतीय जनता पार्टी जिल्हा (Bhartiya Janata party) अध्यक्ष श्री. देवरावदादा भोंगळे यांनी या रक्तदान शिबिराला भेटदेत युवकांना मार्गदर्शन करताना रक्तदान ही जनसामान्यांची सेवा यालाच म्हणूया ईश्वर सेवा तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान तुमचे कार्य हे समाजाला प्रेरणा देणारे आहे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विवेक बोढे यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या शिबिराचे आयोजक युवा नेते आकाश मस्के बोलताना म्हणाले रक्तदानाच्या महान कार्याला स्वीकार करा गरजू लोकांच्या प्राणाचे रक्षण करा हे घोषवाक्य देऊन रक्तदानाची सुरुवात झाली.
रक्तदान शिबिरचे आयोजक आकाश मस्के मित्रपरिवार चे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव प्रवीण उरकुडे,युवा नेते अमित निरंजने युवा मोर्चा मंडळ महामंत्री अखिलेश रोहिदास, ओबीसी युती प्रमुख मुक्ताताई खांडे, भाजपा सचिव सारिकाताई सनदुरकर यांना माजी उपमहापौर राहुलभाऊ पावडे यांनी शिबिराच्या यशस्वीते साठी शुभेच्छा दिल्या.


 शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका चंद्रकलाताई सोयम बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकरजी सोमलकर भाजपा आदिवासी महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई मडावी, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज पोतराजे, युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू बोपचे, भाजपा बंगाली कॅम्प महिला अध्यक्ष वर्षाताई सोमलकर , ललिताताई वराडे, महिला उपाध्यक्ष निलिमाताईअत्राम, निमगडेताई, उपस्थित होते मित्रपरिवार तर्फे करण्यात आले रक्तदान शिबिराचे आयोजन आकाश मस्के मित्रपरिवार यांनी केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वी ते रमेश तालेवार, मतंगीभाई,राहुल फळताडे, मनोज बुरडकर, प्रीतम कारेकर, राहुल निकाडे, गणेश कुडे, सोनू यादव ,हरिओम चेन्न, अनुराग अहिरकर,अजय चौधरी, गजानन राऊत, विनोद चोकात, मनिष कखाप्रे, चिंटलवारजी, मनोज बुरडकर, रंजनभाई शाहा,मीलिन मेश्राम,अमोल धनवे सोपान चौधरी, सीमित मलेकर, अजय वराकरकर, यांच्याासह भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत