महाराष्ट्र राज्य ब्रेकिंग १ What'sup group link
👇👇👇👇👇
राजुरा:- राजुरावरून देवाडा जात असताना वन विभागाच्या बगीचा सामोरील मार्गावरील खड्डा चुकवताना दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने युवक खाली पडल्याने गंभीर दुखतात झाली. यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला. मृतकाचे नाव सचिन पांडुरंग शेंडे वय (35) रा. सोमनाथपूर, राजुरा असे आहे. #Accident
मृतक आपल्या दुचकी क्र. MH 34 CA 1628 ने सकाळी 9:30 वाजता राजुरावरून (Rajura) देवाडा (Dewada) कामानिमित्ताने जात असताना वन विभागाच्या बगीचा समोर खड्डा चुकवताना दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने खाली पडला. यात त्याच्या डोक्याला जबर जखम झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याच्या रुग्णालयात मृत्यू झाला.