बिबट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू #chandrapur #Rajura


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील येणाऱ्या विरुर स्टेशन वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिंचोली बीट क्रमांक 141 मध्ये आज सकाळच्या सुमारास शेतामध्ये जागली करत असताना इसमावर बिबट्या ने माऱ्या वरती उडी मारून इसमाला 200 मीटर अंतरावर खिचत नेऊन जंगल जीव घेतला.
मृतक हा सुबई गावाजवळील तुंमागुडा येथील रहिवासी असून नाव भीमा प्रभू घुग्लोत वय अंदाजे 60 वर्ष. सदर विरूर स्टेशन वन विभाग मोक्यावरती पोहचून पंचनामा करण्यात येत आहे. वन परिक्षेत्र अधिकारी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली बीट वन रक्षक राठोड साहेब तूम्मे साहेब. गोविंद वार साहेब व इतर कर्मचारी चौकशी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत