चंद्रपूर :- पठाणपूरा वार्ड, किसान वसाहत,चहारे वाडी, चंद्रपूर येथून ५६ वर्षीय संजय दादाजी टेंभूरकर हे १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राहत्या घरातून निघून गेले आहे.
सदर वृद्ध ईसम सावळ्या रंगाचे असून, त्याची उंची पाच फूट चार इंच आहे. त्याने निळ्या रंगाचा फुलशर्ट व काळ्या रंगाची फुलपॅन्ट घातली असून, त्यांच्या उजव्या हातावर संजय नाव लिहलेले आहे.सदर वर्णनाचे वृद्ध इसम आढळल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा. -९४०३३०२१९, ८२०८२४४४५७, ९२८४५९५३६२ अथवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत