Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात; रुग्णालयात उपचार सुरु #accident



दिल्ली:- क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh pant) गाडीला भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


बातमी अपडेट होत आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत