चंद्रपूर:- चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूरजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत मादी कोल्हाचा मृत्यू झाला. चंद्रपूर-मूल हा राष्ट्रीय महामार्गावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) क्षेत्राला लागून आहे.
हा मार्ग ओलांडताना अनेक वन्यजीवांचा बळी गेला आहे. त्यामुळे या महामार्गावर उपशमन योजना म्हणजेच वन्यजीवांसाठी ये-जा करण्याकिरता अंडर पासेस बांधण्यात यावे, अशी मागणी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीने केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत