भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- दिनांक 24 जानेवारी 2023 ला भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थी साठी 10 मुद्यावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल तसेच तालुक्यातील पहिले आलेल्या स्पर्धेकाला शिल्ड आणि 5000 रु, दुसरा आलेल्या स्पर्धेकाला शिल्ड आणि 3000 आणि तिसरा आलेल्या स्पर्धेकाला शिल्ड आणि 2000 आणि 10 स्पर्धेकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल.तरी जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच शाळांनी सहभागी व्हावे अशी आवाहन भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने करण्यात येत आहे.