Top News

चोरट्याने घरासमोरील पल्सर दुचाकी चोरली #chandrapurचंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील हनुमान खिडकी परिसर दादमहल वार्ड येथे चोरीचं प्रमाण वाढलेला आहे. दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या परिसरामधून पल्सर 150 MH 34 C -7796 लाल व काळा रंग असलेली दुचाकी वाहन सौरव देविदास निलेवार यांचे राहते घरासमोरून दुचाकी वाहन चोरी गेलेला आहे‌. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

या चोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व या परिसरामध्ये पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्यात यावी अशी मागणी ॲड. हरीश मंचलवार जिल्हाध्यक्ष भाजपा विधी प्रकोष्ट चंद्रपूर महानगर, पोलीस प्रशासनाला केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने