चंद्रपूर:- श्री. कालिका देवी मंदिर संस्थान व क्रीडा संस्कृती फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी पत्रकार मुबारक शेख यांची निवड करण्यात आली आहे. ५ जानेवारी रोजी नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुबारक शेख यांच्या पत्रकारितेची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत