चंद्रपूर:- वानर सेना मित्र परिवारातर्फे महाशिवरात्री महोत्सव निमित्त बालाजी मंदिर, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर येथे दि. १७/०२/२०२३ ला रात्री ९ते१२ वाजेपर्यंत भजन कार्यक्रम व १२ वाजता शिवशंकराची महाआरती करण्यात आली.
दि. १८/०२/२०२३ ला सकाळी १०वाजता गोपालाभाऊ जोशी यांच्या पुढाकाराने साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी संकेत लोखंडे, निलेश आहीर, राहुल पावडे, अनिकेत अगलावे , हर्षल येरावर, शुभम दिवसे, नितीन कोरेकार, रोशन टिपले, अभिशेक थोडगे, रोशन आशटूणकर, सोनू झोड़े, मिथिलेश छटपालिवार, पार्थ जोशी , चैतन्य जोशी, वंश गाढेवल, श्रेयश खंडरे, प्रज्वल पिरके, ध्रुप वडस्कर , पृथ्वी भोयर , कार्तिक उरकुंदे उपस्थित होते.