चंद्रपूरात वादळी पावसाचा शाळेला फटका #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी:- सलग ४-५ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले. या वादळी पावसाने बाजरी , मका, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गावात शहरात आणि मार्गावरील अनेक झाडे कोसळली आहेत.


गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक दरुर येथील इंदिरा हायस्कूलचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले. योगायोगाने शाळेत कुणी हजर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या