चंद्रपूर जिल्ह्यात शेतातील गोट्याला आग #chandrapur #rajura #fire #firenews

आगीत सर्व शेती उपयोग साहित्य खाक

Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- राजुरा (Rajura) तालुक्यातील बाबापूर चार्ली (babapur charli) शिवार लगत असलेले संजय गौरकर यांचे शेतातील गोट्याला आगीने रात्रौ 8 च्या सुमारास वेठीस घेत सर्व शेती उपयोगी साहित्य आगीत (fire) जळून खाक झाले आगीत कुठल्याही जिवीताना हानी झालेली नाही.

सदर गोठा हा गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असल्याने वेळीच आगीची माहिती मिळाली नाही. रस्त्याने जात असणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आग लागल्याची माहिती शेत मालकाला भ्रमध्वनी च्या माध्यमातून दिली. काही क्षणात शेत मालकाने शेत गाठले व आग विजवण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्याला यश मिळाले. आग कश्याने लागली हे अद्याप कळू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत