https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- वासेरा येथील बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात धनंजय कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी यशाची उज्जल परंपरा कायम राखाली.असून महाविद्यालयाचा निकाल 93.02% लागला असून यामध्ये कुमारी नेहा गिरीधर बोरकर हिने 76.50% गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकवाला आहे तर द्वितीय क्रमांक कुमारी चारुशीला मधुकर पुसतोडे हिला 74.83%गुण संपादन करून द्वितीय आली तर तृतीय येणारी कुमारी ज्योती आनंदराव चनफने हिने 74.50%गुण घेऊन तृतीय आली आहे.
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
या सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मान. बनसोड साहेब, सर्व संस्थेचे पदाधिकारी,कॉलेजचे प्राचार्य मा. बोरकर सर तथा प्राध्यापक, व शिक्षेक्तर कर्मचारी, ग्रामवासी यांनी सुद्धा सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.