चंद्रपूर:- महाराष्ट्र दिनाचा औचित्याने चंद्रपूर येथे जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20 महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने पुरस्कार मयुर विट्ठल चहारे यांना मा नामदार श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व पालकमंत्री चंद्रपूर गोंदिया यांचा हस्ते प्रधान करण्यात आला.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी उपास्थित होते.
मयुर चहारे यांनी जिल्ह्यात समाज हितोपयोगी व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत