Top News

चंद्रपूर शहरातील OYO हॉटेलची पोलिसांनी घेतली झडती #chandrapur #Oyo #chandrapurOyo

https://www.adharnewsnetwork.com

चंद्रपूर:- चंद्रपूर (chandrapur) शहरांमध्ये सध्या स्थितीत प्रेमी युगलांना (lovers) मनमोकळेपणे व्यक्त होण्यासाठी गल्लोगल्ली oyo थाटल्या जात आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन (online or offline) यामध्ये दोन तासासाठी आधार कार्डचा (Aadhar card) वापर करून भाड्यावरती रूम दिली जाते. (Police searched OYO Hotel in Chandrapur city)

दि. १६ मेला रामनगर पोलिसांना (Ramnagar police) शहरातील अष्टभुजा येथे असलेल्या oyo मध्ये अल्पवयीन प्रेमीयुगलांना प्रवेश (Admission to minor couples ) देत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी झडती घेतली असता प्रेमीयुगुल आढळून आले पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केल्यावर ते प्रियकर व प्रियसी (boyfriend and girlfriend ) असल्याचे सांगितले. ते दोघेही अल्पवयीन नसल्याचे निदर्शनात आले असता दोघांच्याही पालकांना बोलवून समज दिली व बयान नोंदविण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने