महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची चंद्रपुर आणि बल्लारपूर विधानसभेची कार्यकारिणी जाहीर #chandrapur #ballarpur

चंद्रपुर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज साहेब ठाकरे यांनी चंद्रपुर जिल्ह्याची बागडोर प्रतिमा ठाकूर यांना सोपविल्यानंतर शहरात एक महिला मेळावा घेत मनसे नेते राजू भाऊ उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्षा व सरचिटणीस मा.रिटा ताई गुप्ता यांच्या आदेशानुसार चंद्रपुर आणि बल्लारपूर विधानसभेची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

चंद्रपुर विधानसभेची कार्यकारिणी

१) माया मेश्राम,जिल्हाउपाध्यक्षा
२)मनिषा तोकलवार,जिल्हा सचिव
३)कृष्णा सुरमवार,चंद्रपुर तालुका अध्यक्षा
४)वाणी सदालावार,चंद्रपुर शहर अध्यक्षा
५)संगीता धात्रक,शहर उपाध्यक्षा
६)मंदा कऱ्हाडे,शहर उपाध्यक्षा
७)श्रुती बिस्वास,शहर उपाध्यक्षा
८)ज्योसना सावरकर,शहर उपाध्यक्षा
९)गीता गडपेल्लीवार,शहर उपाध्यक्षा
१०)माधुरी मेश्राम, शहर सचिव
११)नीता बांगडे,तालुका उपाध्यक्षा

बल्लारपूर विधानसभा कार्यकारिणी

१)रिता बेनबन्सी,जिल्हा उपाध्यक्ष
२)अनुष्का डांगे,तालुका अध्यक्ष
३)रागिणी पाल,शहर अध्यक्ष
४)प्राची पाल,शहर उपाध्यक्षा
५)प्रगती वाकडे,शहर उपाध्यक्षा
६)प्रियंका निलेवार,शहर सचिव

कार्यक्रमात प्रामुख्याने नगरसेवक व शहर अध्यक्ष सचिन भाऊ भोयर,वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,मराठी कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भोयर,बल्लारपूर जिल्हा उपाध्यक्ष श्रेयांश ठाकुर, जय ठाकूर,असलम खान,जफर बेग,राकेश बहुरिया, पूजा बिस्वास व कार्यकर्ते उपस्थित होते,तसेच समाजसेविका नेत्रा ताई इंगुलवार यांना विविध समाजकार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन आनंद भाऊ बावणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या