कोरपना तालुक्यात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या #korpana


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील भोयेगाव येथील एका इसमानी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ०७ जूनला रात्रौ ९-१० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव रामदास वाटेकर असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत