सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवक बुडाले #chandrapur


नागभीड:- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव हे सात एकत्रित करून तयार झालेला हा तलाव आहे. नैसर्गिक सौंदर्य नटलेला हा परिसर फारच रम्य आहे. 2 दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे तलावाला खूप पाणी आलेले आहे. (4 youths drowned in the noise of taking selfies)


वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक धबधब्याचा सौंदर्य बघण्यासाठी आले असता सेल्फी काढण्याच्या नादात एकाच पाय घसरून पडला. त्याच्या पाटोपाठ 3 युवक पडले. 8 पैकी 4 युवक बुडाले.

त्यापैकी मनीष श्रीरामे (२६),धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे ( १७ ), घटनेची माहिती मिळतात नागभीड येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत