Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे. गेल्या 

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावली, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर आणि पोंभूर्णा तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहेत. तक्ष काहींच्या घरात पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.