आपसातील भांडण टोकाला गेले, मग दोन जवान एकमेकांना भिडले! #Chandrapur #gadchiroli #murder


जवानाने केली सहकारी जवानाची हत्या

गडचिरोली:- आपसातील वादातून राज्य राखीव दलाच्या एका जवानाने सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत  (gadchiroli ) घडली आहे. जिल्ह्यातील देसाईगंज वडसा (Desaiganj Vadsa) तालुका मुख्यालयाच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली. (Murder)

सुरेश मोतीलाल राठोड (Suresh Motilal Ratho) असे मयत जवानाचे नाव आहे. तर मारुती सातपुते (Maroti satpute) असे आरोपी जवानाचे (jawan) नाव आहे. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात (At Desaiganj Police Station) हत्येची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात (In the police force) एकच खळबळ उडाली आहे. The fight between them went to extremes, then two jawans collided with each other! 

सुरेश राठोड आणि मारुती सातपुते हे दोघेही राज्य राखीव पोलीस दलाच्या (State Reserve Police Force) वडसा तालुका मुख्यालयात तैनात होते. दोघांमध्ये काल रात्री काही कारणातून वाद (dispute) झाला. हा वाद विकोपाला गेला आणि सातपुतेने राठोडवर थेट चाकूहल्ला (knife attack) केला. या हल्ल्यात जखमी (injury) राठोडला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (death) झाला. (A soldier killed a fellow soldier)

सदर प्रकरणाची चौकशी राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोल्पत करीत आहेत. देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राठोडच पार्थिव कुटुंबाकडे सोपवण्यात येणार आहे. दरम्यान, दोघा जवानांमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या