मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर #Chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभुर्णा:-दिनांक २५ जुलै २०२३ रोजी पोंभूर्णा येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ ( आंबेडकर चौक पोंभूर्णा ) मान. रविभाऊ मरपल्लीवार अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी पोंभूर्णा यांच्या नेतृत्वाखाली मणिपुर राज्यातील महिलेला नग्न धिंड काढून त्यांचा अमानवीय छळ केल्याप्रकरणी कांग्रेस कमेटी , युवक काँग्रेसचे पदाधिकारी तथा एन.एस.यु.आय. कांग्रेस च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले.

या निषेधार्थ एन.एस यु आय प्रमुख अमित अहिरकर त्यांची टिम , हेमंत आरेकर युवक पदाधिकारी , वसंतजी पोटे संचालक तथा कांगेस पदाधिकारी, विनायक बुरांडे , अशोक साखलवार संचालक, विनोद थेरे संचालक, जयपाल गेडाम, अशोक गेडाम , राकेश नैताम, नंदु कुंभरे, प्रशांत झाडे , किशोर अर्जुनकर, अतुल चुदरी , जगदिश् शेमले सरपंच, चिंटु बुरांडे , राजाराम मोहुर्ले , ईश्वर पिंपळकर सर्व उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)