Top News

किसान वार्डातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा #chandrapur


माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट


राजुरा:- किसान वार्डातील ५० शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने अँड संजयभाऊ धोटे यांचे नेतृत्वात प्रमुख समस्या दुर करण्याकरिता उपविभागीय अधिकारी राजुरा यांना भेटले. त्या वेळी तहसीलदार तथा नायब तहसिलदार साहेब उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने समस्याची दखल घेतली . उपरोक्त समस्येवर त्वरित मार्ग काढण्यासाठी वेकोली सोबत बैठक घेण्यात येईल असे कळविले. तसेच राजुरा हद्दीतील शेतकऱ्यांच्या वर्ग दोन मधिल प्रकरण एक करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येईल असे सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने