शिबिरात 59 रक्तदात्यांनी केले रक्तदान #chandrapur #BloodDonate

Bhairav Diwase
0

उड़ान द करिअर अकॅडमी चंद्रपूर संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन


चंद्रपूर:- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते. आजच्या आधुनिक युगात रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ रक्तदान मानले जाते. दि. 18 नोव्हेंबरला उड़ान द करिअर अकॅडमी चंद्रपूर संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे सर यांचा वाढदिवस आहे. 

त्यानिमित्ताने आज दि. 05 नोव्हेंबरला वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. उड़ान द करिअर अकॅडमी चंद्रपूर मित्रपरिवार तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 59 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे उड़ान अकॅडमीचे संचालक इंजि पिंपळशेंडे सर यांनी सांगितले. यापुढे गरजूंना रक्तदानाची गरज भासल्यास आपण रक्तदान करावे. तसेच या शिबिराचे सर्व श्रेय हे रक्तदात्यांना जाते. 


शासकीय रक्तपेढी संक्रमण टिम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शिबिर यशस्वीतेसाठी उड़ान अकॅडमी मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.


🦅उडान अकॅडमी: प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण

👇👇👇👇👇👇

https://instagram.com/udaan___academy?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==


आपण सर्वांनी मिळून या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करावे... व भविष्यात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावण्याचा विचार करत असाल तर त्या वेळी एकदा नक्की उड़ान द करिअर अकॅडमी ला भेट द्या...


चला तर मग सर्वांनी साथ द्या... आपल्या सहकार्याने  1k चा टप्पा पुर्ण झाला... आता आपली अशीच साथ लाभली तर नक्कीच 10k चा सुध्दा टप्पा पार करायला वेळ लागणार नाही....


सर्वांनी सहकार्य करावे हि विनंती....

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)