Top News

Police Bharti 2024: पोलिस भरतीबाबत सर्वात मोठी अपडेट! #Chandrapur #Maharashtra #police

मुंबई:- उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, सन २०२२-२०२३ मध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे. सन २०२२-२०२३ ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे.


त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करुन सदरची जाहिरात दिनांक ०१.०३.२०२४ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ई-ऑफीसद्वारे व महाआयटी विभागाच्या raunak.saraf@mahait.org या ईमेलवर कळविण्यात यावे.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने