Top News

कॉंग्रेसचे सिकंदर शेख सह शेकडो कार्यकर्तांचा भाजपामध्‍ये प्रवेश #chandrapur #bjpchandrapur #bhadrawati



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्‍यातील कॉंग्रेसच्‍या शेकडो पदाधिका-यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या विचारांना व झंझावात विकासाचा स्‍वीकार करुन राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये प्रवेश केला.
दि. १२ मार्च २०२४ रोजी भद्रावती येथे कॉंग्रेसच्‍या शेकडो पदाधिका-यांनी भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे ध्‍येय धोरण हे राष्‍ट्राला उभे करणारे असून प्रगतीच्‍या दिशेन घेऊन जाणारे आहे. त्‍यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्‍येक नागरिकांपर्यंत घेऊन जाण्‍याचे कार्य आपण करणार आहात. त्‍यामुळेच आपण भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. आपणासर्वांचे भारतीय जनता पार्टीमध्‍ये स्‍वागत आहे, असे सुधीरभाऊ मुनगंटीवार म्‍हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, यांच्‍या मार्गदर्शनात नामदेव डाहूले, चंदूजी गुंडावार, रमेश राजुरकर, नरेंद्र जिवतोडे, प्रविण सातपुते, संतोष आमणे, प्रविण सातपुते, किशोर गोवारदिपे, रुपेश मांडरे, संतोष नागपूरे, प्रविण नागपूरे, विजय वानखेडे, अमित गुंडावार, यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये पक्ष प्रवेश झाला.

यावेळी भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश करणा-यांमध्‍ये मुख्‍य कॉंग्रेसचे नेते सिकंदर भाई शेख व पप्पू शेख यांच्‍यासोबत इस्माईल शेख, सूरज पेंदाम, प्रीतम देवतळे, प्रफुल्ल भोस्कर, योगेश नागपुरे, वैभव मेश्राम, प्रवीण सिंग, शाहिद सय्यद, अभिषेक घुबडे, उत्तम पोईनकर, विकी सोनुने, संकेत सातपुते, प्रशांत लांडगे, जुनेद खान, अथर्व भाके, आकाश नागपुरे, पवन नागपूर, शैलेश वाभिटकर, अमित घोडमारे, दिपक कुळमेथे, अनिल रुयारकर, ऋतिक जाधव, कुणाल बटरवाल, आवेश सय्यद, प्रफुल्ल वानकर, राजू किन्नाके, ऋतिक माकोडे, आतिश डोंगरे, चंद्रभान नागोसे, बंडू ढेंगळे, देवराव टेकम, सुधीर ठाकरे, नरेश त्रिवेदी, नितेश मेहता, सागर सदमवार, अक्षय सदमवार, गणेश पचारे, विनोद कुमार, विनोद प्रसाद, रोहित यदुवंशी, मनोज चौधरी, शाहरुख शेख, सलाउद्दीन सिद्दीकी, आमिर शेख, अय्युब खान, सूरज दुर्गे, सूरज पिंपळशेंडे, गौरव माडी, .किशोर चौधरी, सिकंदर गोतकोंडावार प्रवेश केला व यावेळेस शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने