महाराष्ट्रात 5 टप्यात निवडणुका होणार
पहिला टप्पा- 19 एप्रिल ला मतदान होईल
गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर
दुसरा टप्पा:- 26 एप्रिल एप्रिल ला मतदान होईल
यवतमाळ-वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड
तिसरा टप्पा:- 7 मे एप्रिल ला मतदान होईल
रायगड, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, माढा.
चौथा टप्पा:- 13 मे ला मतदान
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी बीड
पाचवा टप्पा:- 20 मे ला मतदान होईल
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदार संघ
महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रात 'या' तारखांना होणार मतदान
महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.