बहुप्रतिक्षीत आयपीएलचा थरार आजपासून (ता.२२ मार्च) रंगणार आहे. चेन्नईतील ऐतिहासिक एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर आयपीएल २०२४ चा पहिला सामना रंगणार आहे.
आयपीएलच्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangaluru) यांच्यात होणार आहे.